Jump to content

भाईंदर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा भाईंदर (जुने स्पेलिंग Bhayander) रेल्वे स्थानक हे मुंबई मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई बेटावरील उत्तरेकडील शेवटचे स्थानक आहे. यानंतरची स्थानके मुख्यभूमीवर आहेत. भाईंदरच्या खाडीने हे दोन भूभाग विलग झाले आहेत.

काही उपनगरी गाड्या येथून मुंबईकडे जाण्यास निघतात.