भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९५२
Appearance
साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९५२ दरम्यान ४ कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. भारताने ४ कसोटी सामने खेळले ज्यात ३ सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला व शेवटची कसोटी अनिर्णित राखण्यात भारताला यश आले.
भारताला साल १९४७ मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा भारताचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व विजय हजारे यांनी केले.
कसोटी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
१ली कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
२री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
३री कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
४थी कसोटी[संपादन | स्रोत संपादित करा]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे