भारतीय क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, २००३-०४
साचा:Infobox cricket tour भारतीय क्रिकेट संघाने २००३-०४ च्या मोसमात पाकिस्तानचा दौरा केला. दौऱ्यावर ५-एकदिवसीय आणि ३-कसोटी सामन्यांची मालिका खेळवली गेली. मालिकेला सॅमसंग चषक म्हणून संबोधित केले गेले होते.
भारताने एकदिवसीय मालिका ३-२ अशी तर कसोटी मालिका २-१ अशी जिंकली. भारताचा हा पाकिस्तानातील पहिलाच कसोटी आणि एकदिवसीय मालिका विजय होता.
दौरा सामने संपादन
पाकिस्तान अ वि. भारतीय, लाहोर, मार्च ११, २००४
भारतीय ३३५/६ (५० षटके); पाकिस्तान अ ३३६/४ (५० षटके)
धावफलक
पाकिस्तान अ ६ गडी व २४ चेंडू राखून विजयी.
एकदिवसीय मालिका संपादन
१ला सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
२रा सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
३रा सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
४था सामना संपादन
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
५वा सामना संपादन
कसोटी मालिका संपादन
१ली कसोटी संपादन
२री कसोटी संपादन
३री कसोटी संपादन
बाह्यदुवे संपादन
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००३-०४ साचा:भारतीय क्रिकेट संघाचे पाकिस्तान दौरे