मंडपेश्वर लेणी ही मुंबईतील बोरीवली येथील लेणी आहेत.या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधिले जाते.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
मंडपेश्वर लेणी

प्राचीनत्व संपादन

ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या सहाव्या शतकात निर्माण झाली आहेत.[]

वैशिष्ट्य संपादन

या लेण्यांच्या सुरुवातीला शिव तांडव नृत्य करतानाचे शिल्प अंकित करण्यात आले आहे.[]

सद्यस्थिती संपादन

इसवी सनाच्या सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती. या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झाले असे नोंदविलेले दिसते.[]

[]साचा:भारतीय बौद्ध लेणीसाचा:महाराष्ट्रातील लेणी

चित्रदालन संपादन

संदर्भ संपादन