मधुकर दत्तात्रेय देवरस
Appearance
साचा:माहितीचौकट चळवळ चरित्र मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ बाळासाहेब देवरस (जन्म : ११ डिसेंबर १९१५; - १७ जून १९९६) हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या हिंदुत्ववादी संघटनेचे सरसंघचालक होते.
बाळासाहेब देवरस यांच्यावरील पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]
- देवरस पर्व (विराग श्रीकृष्ण पाचपोर). या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार मिळाला आहे.
- राष्ट्रधर्मी संघयोगी - बाळासाहेब देवरस (प्रभाकर पाठक)
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
- आरएसएस.ऑर्ग - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अधिकृत संकेतस्थळ
साचा:क्रम-सुरू साचा:क्रम-मागील साचा:क्रम-शीर्षक साचा:क्रम-पुढील साचा:क्रम-शेवट