Jump to content

महा मिनिस्टर

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम

विशेष भाग[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. महामिनिस्टर महाराष्ट्राची, जिंकणार पैठणी ११ लाखांची. (११ एप्रिल २०२२)
  2. नाशिकमध्ये खेळ रंगलाय, कोणत्या वहिनींचा मेळ जमलाय? (१७ एप्रिल २०२२)
  3. ठाण्यात धमाल रंगतेय, कोण सरस ठरतेय? (२४ एप्रिल २०२२)
  4. औरंगाबादमध्ये वहिनींच्या उत्साहाला उधाण आलंय, आज तिकडे नेमकं काय काय घडलंय? (०१ मे २०२२)