साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


वाशी तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.

तालुक्यातील गावे संपादन

बावी (वाशी) बोरी (वाशी) ब्रह्मगाव (वाशी) दहीफळ (वाशी) दशमेगाव डोंगरेवाडी (वाशी) फकराबाद घाटपिंपरी घोडकी गोजवाडा गोळेगाव (वाशी) हातोळा (वाशी) इंदापूर (वाशी) इसरूप इझोरा जनकापूर जवळका जेबा कडकनाथवाडी कान्हेरी (वाशी) कवडेवाडी (वाशी) केळेवाडी खामकरवाडी (वाशी) खानापूर (वाशी) लाखणगाव (वाशी) लोणखस महालदारपुरी मांडवा (वाशी) मसोबाचीवाडी नांदगाव (वाशी) पांगरी (वाशी) पारा (वाशी) पारडी (वाशी) पारगाव (वाशी) पिंपळगाव (वाशी) पिंपळवाडी (वाशी) रूई (वाशी) सारमकोंडी सारोळ सारोळा (वाशी) सटवाईवाडी सेलु (वाशी) शेळगाव (वाशी) शेंदी सोनारवाडी (वाशी) सोनेगाव (वाशी) तांदुळवाडी (वाशी) तेरखेडा वाडजी (वाशी) वाशी (उस्मानाबाद) यसवंदी झिन्नेर

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट संपादन

साचा:*पारगाव साचा:*पारा साचा:*वाशी साचा:*तेरखेडा

साचा:विस्तार साचा:उस्मानाबाद जिल्हा साचा:उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके

वाशी हा उस्मानाबाद जिल्ह्यातील ऐक महत्त्वपूर्ण तालुका आहे . वाशी हे या तालुक्यातील प्रमुख व्यापार केंद्र आहे.