Jump to content

विक्रम शंकर पंडित

मराठीपिडिया कडून

साचा:संदर्भहीन लेख

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
विक्रम पंडित (इ.स. २०११)

विक्रम शंकर पंडित (१४ जानेवारी, इ.स. १९५७; नागपूर, महाराष्ट्र - हयात) हे मराठा वंशाचे अमेरिकन उच्चपदस्थ अधिकारी आहेत. बँकिंग क्षेत्रातील सिटीग्रुप या अग्रणी कंपनीसमूहाचे हे डिसेंबर, इ.स. २००७पासून प्रमुख कार्यकारी अधिकारी (सीईओ) आहेत.

जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

यांनी कोलंबिया विद्यापीठातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी.एस. व एम.एस. असे अभ्यासक्रम पुरे केले. त्यानंतर यांनी कोलंबिया बिझनेस स्कूल येथून वित्त विषयात एम.बी.ए. व पीएच.डी. केले.

गौरव व पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

इ.स. २००८ साली भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग