Jump to content

विले पार्ले रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा विले पार्ले हे मुंबई शहराच्या विले पार्ले भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. वांद्रे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित असून येथे केवळ मंदगतीच्या लोकलगाड्या थांबतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आंतर्देशीय (डॉमेस्टिक) टर्मिनल पार्ल्याहून जवळच आहे.