Jump to content

वीर धरण

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट धरण

वीर धरण हे महाराष्ट्रातील नीरा नदीवरचे मोठे धरण आहे.या धरणाला ९ दरवाजे आहेत. वीर धरणाच्या शेजारी वीर,ता. पुरंदर वाठार बुद्रुक ता. खंडाळा,होडी ता.खंडाळा ही गावे आहेत. या धरणापासून नीरा डावा व नीरा उजवा असे दोन कालवे निघतात. यापैकी नीरा उजवा कालवा हा खंडाळा, फलटण, माळशिरस या तालुक्यांमधून जातो आणि नीरा डावा कालवा पुरंदर बारामती, इंदापूर या तालुक्यांमधून जातो.

या धरणामध्ये भाटघर, नीरा देवघरगुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे पाणी साठवणक्षमता कमी असूनदेखील नीरा डावा व उजव्या कालव्याला उन्हाळ्यात सुद्धा पाणी असते. धरणाच्या समोरुनच राज्यमार्ग-१३१ जातो. साचा:विस्तार साचा:महाराष्ट्रातील धरणे