वेरावळ
साचा:Infobox settlement वेरावळ भारताच्या गुजरात राज्यातील गीर सोमनाथ जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. हे शहर सोमनाथपासून ६ किमी अंतरावर आहे.
भूगोल संपादन
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार, [१] वेरावळची लोकसंख्या १,५३,६९६ आहे. यातील ५१% पुरुष तर महिला ४९% स्त्रिया आहेत. वेरावळचा सरासरी साक्षरता दर ६२% आहे. पैकी पुरुष साक्षरता ७१% तर महिला साक्षरता ५३% आहे. वेरावळमधील लोकसंख्येपैकी १४% व्यक्ती ६ वर्षांखालील आहेत.
हवामान संपादन
हे सुद्धा पहा संपादन
चित्रदालन संपादन
-
Veraval Beach
-
Sunset at Veraval Beach
-
Camel on the beach