Jump to content

शक्तिकांत दास

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट पदाधिकारी शक्तिकांत दास (२६ फेब्रुवारी, १९५७:भुबनेश्वर, ओडिशा, भारत - ) हे भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर आहेत. ११ डिसेंबर, २०१८ रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली. [][]

साचा:विस्तार

पूर्वीचे जीवन व शिक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

शक्तिकांत दास यांनी यापूर्वी अर्थ सचिवपदी काम केलं आहे. गेल्याच वर्षी ते या पदावरून निवृत्त झाले होते. मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. अर्थ मंत्रालयात सहसचिव, तामिळनाडू सरकारमध्ये महसूल आयुक्त, उद्योग खात्यात सचिवपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे.

इतर योगदाने[संपादन | स्रोत संपादित करा]

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी