शिर्डी उपविभाग
Appearance
शिर्डी उपविभाग हा अहमदनगर जिल्ह्यातील उपविभाग आहे.
मुख्यालय[संपादन | स्रोत संपादित करा]
या उपविभागाचे मुख्य कार्यालय शिर्डी उपविभाग हे आहे. सध्याचे शिर्डी उपविभागचे उपजिल्हाधिकारी श्री अजय मोरे आहेत.
तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]
या उपविभागीय कार्यालय अंतर्गत खालील तालुके येतात.