संजय भास्कर गरुड
Appearance
साचा:माहितीचौकट राजनितिज्ञ संजय भास्करराव गरुड हे जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढारी आहेत[१].
जीवनचरित्र[संपादन | स्रोत संपादित करा]
राजकीय कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]
२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संजय गरूडांनी जामनेर विधानसभा मतदारसंघतून निवडणुक लढली त्यांच्यासमोरोर महाराष्ट्राचे तत्कालीन जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजनचे आवाहन होते[२] गिरीश महाजन २०१९ मध्ये निवडून आले व गरूड द्वितीय क्रमांकावर राहिले. संजय गरूडांचा जामनेर तालुक्यातील राजकारणात वर्चस्व आहे.ते भारतीय जनता पक्षाचे गिरीश महाजन यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात.
संजय गरूड हे माजी जिल्हापरिषद सदस्य आहेत[३]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
[[वर्ग:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते]