Jump to content

सफदर अली खान

मराठीपिडिया कडून

सफदर अली खान () हा अर्काटचा पाचवा नवाब होता.[] नवाब म्हणून याचा कार्यकाळ इ.स. १७४० ते इ.स. १७४२ इतका राहिला. अर्काटवर शासन करणार्या दोन राजवंशांपैकी हा पहिल्या राजवंशातील होता.

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:क्रम