साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा सफाळे हे मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वेस्थानक आहे. येथे सगळ्या लोकलगाड्या थांबतात.

नवीन सुविधा संपादन

सफाळे रेल्वे स्थानकावर पश्चिमेला सुसज्ज आधुनिक पद्धतीची इमारत बांधून पश्चिमेकडील प्रवाश्यांसाठी चार तिकीट खिडक्या, व्यवस्थापक कार्यालय, पँनेल कार्यालय, सुंदर बाग निर्माण करण्यात आलेले आहेत.