साक्री तालुका
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
साक्री तालुका क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा तालुका आहे.(चिखलदरा अमरावती सर्वात मोठा तालुका).
महसुली दृष्टीने विचार केल्यास सर्वाधिक गावांचा समावेश होणारा राज्यातील सर्वात मोठा तालुका आहे.
प्रशासकीय सोयीसाठी नवीन पिंपळनेर तालुका प्रस्तावित आहे.
तालुक्यात सौरऊर्जा प्रकल्प, सुझलॉन पवनऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत.
लोकसंख्या[संपादन | स्रोत संपादित करा]
पिंपळनेर हे गाव साक्री तालुक्यात सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. पिंपळनेर गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार जवळपास २१००० आहे.