Jump to content

सालोटा किल्ला

मराठीपिडिया कडून

साचा:किल्ला सालोटा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

कसे जाल ?[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावर जाण्याचे तीन मार्ग आहेत.

१) वाघांबे मार्गे :- साल्हेरला जाण्यासाठी नाशिक - सटाणामार्गे ताहराबाद गाठावे. गुजरातमधून यायचे झाल्यास डांग जिल्हयातून ताहराबादला जाण्यास रस्ता आहे. ताहराबादहून मुल्हेरमार्गे वाघंबे अशी एसटी अथवा जीप सेवा देखील उपलब्ध आहे. वाघंबे गाठल्यावर गावातूनच साल्हेर-सालोटा यांच्या खिंडीतून साल्हेरला जाणारी वाट आहे. वाटेत कुठेही पाणी नसून खिंडीपर्यंत चालणारी वाटचाल दमछाक करणारी आहे. या वाटेने गडावर जाण्यासाठी साधारण अडीच तास लागतात.


२) माळदर मार्गे:- गडावर जाण्यासाठी असलेली ही वाट फारशी वापरात नाही. ही वाट माळदर गावतूनच जाते. सटाण्याहून एसटीने माळदरला जाता येते. ही वाट साल्हेर व सालोटा यांच्या दरम्यानच्या खिंडीमधून जाते. या वाटेने गडावर जायला साधारण तीन तास लागतात.

३) साल्हेरवाडी मार्गे:- साल्हेरवाडी हे गाव वाघंबे गावाच्या पुढे आहे. साल्हेरवाडीला दोन मार्गांनी जाता येते. एक सटाणा - ताहराबाद - मुल्हेर - साल्हेरवाडी असा आहे. साल्हेरवाडीहून गडावर जाणारी वाट दमछाक करणारी आहे. या वाटेने सहा दरवाजे पार करून सुमारे तीन तासांनी आपण गडावर पोहोचतो. वाट मळलेली असल्याने चुकण्याची शक्यता नाही. या वाटेत कुठेही पाणी नाही.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

छायाचित्रे[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावरील राहायची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावरील खाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. आपण स्वतः करावी

गडावरील पाण्याची सोय[संपादन | स्रोत संपादित करा]

गडावर जाण्याच्या वाटा[संपादन | स्रोत संपादित करा]

मार्ग[संपादन | स्रोत संपादित करा]

जाण्यासाठी लागणारा वेळ[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

सांगाती सह्याद्रीचा

डोंगरयात्रा - आनंद पाळंदे

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार-किल्ला

साचा:महाराष्ट्रातील किल्ले (विभागवार) साचा:महाराष्ट्रातील किल्ले