Jump to content

सिकंदराबाद रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

स्थानकाची इमारत

सिकंदराबाद हे हैदराबाद शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानकभारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. हैदराबादच्या निजामाने इ.स. १८७४ मध्ये हे स्थानक बांधले.

सिकंदराबाद स्थानक भारतामधील बहुतेक सर्व मोठ्या स्थानकांसोबत जोडले गेले आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]