Jump to content

सिताबर्डी मेट्रो स्थानक (उ-द)

मराठीपिडिया कडून

साचा:रेल्वे स्थानक साचा:नागपूर मेट्रो उत्तर-दक्षिण मार्गिका साचा:नागपूर मेट्रो पूर्व-पश्चिम मार्गिका सिताबर्डी मेट्रो स्थानक (उ-द) हे नागपूर मेट्रोच्या साचा:Font color[] आठवे स्थानक आहे.मेट्रो रेल्वेचे पूर्व-पश्चिम मेट्रो मार्ग व उत्तर-दक्षिण मार्ग हे या स्थानकावर छेदतात. हे स्थानक उन्नत (एलिव्हेटेड) आहे. हे एक अदला-बदली (इंटरचेंज)साचा:मराठी शब्द सुचवा स्थानक आहे. केशरी मार्गिकेतील स्थानकावर जाण्यासाठी येथून मार्गिका बदलता येते.तसेच, निळ्या मार्गिकेतून प्रवासी हा केशरी मार्गिकेवरील स्थानकावर जाण्यासाठी येथे आपला मार्ग बदलू शकतो.हे नागपूर मेट्रोचे एक महत्त्वाचे स्थानक आहे.[]) या मार्गापेक्षा पूर्व पश्चिम असा जाणारा मेट्रोचा मार्ग या मार्गापेक्षा ९ मीटर अधिक उंचीवर आहे. [];[]


संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

हेही बघा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारत जलद वाहतूक साचा:नागपूर मेट्रो स्थानके