सिद्धार्थ महाविद्यालय, जाफ्राबाद
Appearance
सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान, महाविद्यालय (सिद्धार्थ कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय) हे जाफ्राबादमधील एक सर्वात प्रसिद्ध असे कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाची स्थापना इ.स. १९९१ मध्ये झालेली आहे. या महाविद्यालयात कला, वाणिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखेतून ११ वी, १२ वी आणि पदवीचे शिक्षण दिले जाते.[१]
चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]
-
मागील बाजू