Jump to content

सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, लातूर

मराठीपिडिया कडून

सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर, लातूर हे लातूर पासून २ किमी अंतरावर आहे, सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिर हे लातूरचे ग्रामदैवत आहे, हे मंदिर पुराणकाळात राजा ताम्रध्वज यांनी बांधले आहे असे सांगितले जाते.