सुधाकर श्रृंगारे
Appearance
सुधाकर तुकाराम श्रृंगारे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्रातील लातूर मतदारसंघातून १७ व्या लोकसभेचे सदस्य आहेत. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी २०१९ची भारतीय सार्वत्रिक निवडणूक जिंकली.[१]
भुषवलेली पदे[संपादन | स्रोत संपादित करा]
भाजपा
- २०१७-२०१९: सदस्य, वडवळ गट, जिल्हा परिषद लातूर
- जिल्हा परिषदेत जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य
- २०१९: सदस्य, १७ वी लोकसभा, लातूर मतदार संघ