Jump to content

सुनील कोठारी

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट सुनील कोठारी हे प्रख्यात भारतीय नृत्य इतिहासकार, अभ्यासक आणि समीक्षक आहेत. कोलकताच्या रवींद्र भारती विद्यापीठाचे ते माजी प्राध्यापक आहेत.[]

२००१ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. भारतीय शास्त्रीय नृत्यात सर्वांगीण योगदानाबद्दल त्यांना १९९५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला. २०१६ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले.[]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी