हुबळी रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक हुबळी रेल्वे स्थानक हे हुबळी शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण पश्चिम रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे. बंगळूर सिटी भारतामधील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक असून येथून दररोज अनेक रेल्वेगाड्या सुटतात.
प्रमुख गाड्या संपादन
- हुबळी − लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस
- कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस
- अमरावती एक्सप्रेस
- हुबळी-बंगळूर जन शताब्दी एक्सप्रेस
- हुबळी-सोलापूर इंतरसिटी एक्सप्रेस
- बंगळूर-कोल्हापूर राणी चेन्नम्मा एक्सप्रेस
- हुबळी-म्हैसूर हंपी एक्सप्रेस