हैदराबाद (लोकसभा मतदारसंघ)
Appearance
हैदराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. प्रामुख्याने हैदराबाद शहर क्षेत्रामधील ह्या मतदारसंघामधील ६५ टक्के मतदार अल्पसंख्य धर्माचे आहेत.
खासदार[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:लोकसभा मतदारसंघ खासदार सूची