अंमळनेरचा किल्ला

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:००, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट किल्ला अंमळनेरचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.


अमळनेर हा जळगाव जिल्ह्यातील एक तालुका असून ते एक ऐतिहासिक शहर आहे. अमळनेरचा किल्ला हा भुईकोट किल्ला असून तो नगरदुर्ग या प्रकारात मोडतो.

कसे जाल?

अमळनेर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने तेथे जाण्यासाठी जळगाव, धुळे, नाशिक व अनेक ठिकाणांहून सरकारी आणि खाजगी वाहने सहज उपलब्ध होतात. तसेच अमळनेर हे शहर भुसावळ-सुरत लोहमार्गावर असल्याने तेथे रेल्वेनेपणं जाता येते.

साचा:महाराष्ट्रातील किल्ले