आग्रा छावणी रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:४०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक आग्रा छावणी हे उत्तर प्रदेशच्या आग्रा शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दिल्ली-चेन्नई ह्या प्रमुख मार्गावर स्थित असलेले हे स्थानक भारताच्या सर्व मोठ्या शहरांसोबत जोडले गेले आहे. दिल्ली व उत्तरेकडून मध्य रेल्वेमार्गे मुंबईपुण्याकडे धावणाऱ्या गाड्या देखील येथे थांबतात.

ताजमहाल, आग्र्याचा किल्ला इत्यादी जगप्रसिद्ध वास्तू असलेले आग्रा हे भारतामधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ह्यामुळे आग्र्याला वर्षाकाठी २० ते ४० लाख पर्यटक भेट देतात.

प्रमुख रेल्वेगाड्या