अमृतसर रेल्वे स्थानक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक अमृतसर जंक्शन हे पंजाबच्या अमृतसर शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्राच्या अखत्यारीत असलेले अमृतसर पंजाबातील सर्वात वर्दळीच्या स्थानकांपैकी एक आहे. १९७६ साली भारत-पाकिस्तान देशांदरम्यान अमृतसर-लाहोर समझौता एक्सप्रेस येथूनच चालू झाली होती. सध्या दिल्ली, मुंबई व इतर सर्व प्रमुख भारतीय शहरांसाठी येथून थेट प्रवासी गाड्या सुटतात.

प्रमुख रेल्वेगाड्या