कर्नाटक क्रिकेट संघ
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:१८, १ मे २०२२चे आवर्तन
साचा:प्रथम श्रेणी क्रिकेट संघ कर्नाटक क्रिकेट संघ हा भारत देशाच्या कर्नाटक राज्याचा पुरुष क्रिकेट संघ आहे. देशांतर्गत खेळवल्या जाणाऱ्या अनेक क्रिकेत स्पर्धांमध्ये हा संघ कर्नाटकाचे प्रतिनिधीत्व करतो. कर्नाटकाने आजवर रणजी करंडक ८ वेळा तर इराणी करंडक ६ वेळा जिंकला आहे.
लोकप्रिय खेळाडू
खालील कर्नाटक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघासाठी किमान एक आंतरराष्ट्रीय सामना खेळला आहे. साचा:Div col
- अभिमन्यू मिथुन
- अनिल कुंबळे
- भागवत चंद्रशेखर
- वेंकटरामन सुब्रमण्य
- ब्रिजेश पटेल
- बुधी कुंदरन
- डेव्हिड जॉन्सन
- दोड्डा गणेश
- इरापल्ली प्रसन्ना
- गुंडप्पा विश्वनाथ
- जवागल श्रीनाथ
- लोकेश राहुल
- एम.आर. श्रीनिवासप्रसाद
- रघुराम भट
- राहुल द्रविड
- रॉबिन उतप्पा
- रॉजर बिन्नी
- स्टुअर्ट बिन्नी
- सदानंद विश्वनाथ
- सुधाकर राव
- सुजित सोमसुंदर
- सुनील जोशी
- सय्यद किरमाणी
- व्ही.एम. मुद्दय्या
- वेंकटेश प्रसाद
- विजय भारद्वाज
- विनय कुमार