Jump to content

वेंकटरामन सुब्रमण्य

मराठीपिडिया कडून

वेंकटरामन सुब्रमण्य ( साचा:जन्म दिनांक, म्हैसूर) हा एक माजी भारतीय क्रिकेटपटू आहे. सुब्रमण्यने त्याच्या कारकिर्दीमध्ये ९ कसोटी सामन्यांमध्ये २६३ धावा नोंदवल्या. कर्नाटक क्रिकेट संघाकडून १०१ पथम श्रेणीचे सामने खेळणाऱ्याने सुब्रमण्यने ८ शतकांसह ४,२१९ धावा काढल्या.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]