शिवाजी महाराजांची राजमुद्रा
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:३९, १ मे २०२२चे आवर्तन
छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांना शहाजीराजांनी स्वतंत्र राजमुद्रा तयार करून दिली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे -
- संस्कृत :
"प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।"
- अन्वय :
प्रतिपत् चंद्र लेख इव वर्धिष्णुः विश्ववन्दिता
शाहसूनः शिवस्य एषा मुद्रा भद्राय राजते
- मराठी अर्थ :
- प्रतिपदेचा चंद्र जसा कले कलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
- प्रतीपदेच्या चंद्रा प्रमाणे वाढत जाणारी व विश्वात सर्वानी वंदलेली शहाजी पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी विलसत आहे.
- Romanization :
"Pratipchandralekhev Vardhishnurvishwavandita Shahasuno Shivsyaesha Mudra Bhadray Rajate"
- इंग्रजी :
The glory of this Mudra (seal) of Shahaji’s son Shivaji will grow like the moon from New Moon Day. It will be respected across the world & it will shine only in the service of people.