सेतुसमुद्रम
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०७:५०, २५ मे २०२०चे आवर्तन
सेतुसमुद्रम पाल्क व मन्नारची सामुद्रधुनी जोडणारा प्रस्तावित प्रकल्प आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानच्या (श्रीरामांनी बांधलेला असल्याचा समज असलेल्या) सेतूला यामुळे धोका आहे.