सेतुसमुद्रम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

सेतुसमुद्रम पाल्कमन्नारची सामुद्रधुनी जोडणारा प्रस्तावित प्रकल्प आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यानच्या (श्रीरामांनी बांधलेला असल्याचा समज असलेल्या) सेतूला यामुळे धोका आहे.