अखिल भारतीय हिंदू महासभा

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:४८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार अखिल भारतीय हिंदू महासभा ही भारतातील हिंदुराष्ट्रवादी संघटना होती. मुस्लिम लीग व धर्मनिरपेक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या धार्मिक-राजकीय भूमिकेविरोधात हिंदूंचे राजकीय प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने अ.भा. हिंदू महासभेची १९१५ साली स्थापना झाली.