अनंत मनोहर जोशी

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:३९, २६ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:बदल अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक गायक व गुरू. ग्वाल्हेर परंपरेतलेच एक थोर गायक पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव.[१]

बाह्य दुवे

वरदा गोडबोले यांनी गायलेली अंतुबुवांची यमन रागातली बंदिश

संदर्भ