अनंत मनोहर जोशी
Appearance
साचा:विस्तार साचा:बदल अनंत मनोहर जोशी तथा पं अंतुबुवा जोशी हे विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य व ग्वाल्हेर परंपरेतले एक गायक व गुरू. ग्वाल्हेर परंपरेतलेच एक थोर गायक पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव.[१]
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
वरदा गोडबोले यांनी गायलेली अंतुबुवांची यमन रागातली बंदिश