गगन मलिक

भारतपीडिया कडून
2405:204:9292:fd6e:3cc7:c2c4:9c89:4990 (चर्चा)द्वारा १९:५१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

गगन मलिक हे एक भारतीय अभिनेते आहेत. " श्री सिद्धार्थ गौतम" या सिंहली चित्रपटातील बुद्धांच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या वर्ल्ड बौद्ध फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रामायण मालिकेत भगवान रामाच्या भूमिकेसाठी सुद्धा ते ओळखले जातात.[१][२][३][४]

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे