Jump to content

गगन मलिक

मराठीपिडिया कडून

गगन मलिक हे एक भारतीय अभिनेते आहेत. " श्री सिद्धार्थ गौतम" या सिंहली चित्रपटातील बुद्धांच्या भूमिकेसाठी संयुक्त राष्ट्राने आयोजित केलेल्या वर्ल्ड बौद्ध फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. रामायण मालिकेत भगवान रामाच्या भूमिकेसाठी सुद्धा ते ओळखले जातात.[][][][]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]