गाणपत्य संप्रदाय

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १५:३१, २८ मार्च २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार गाणपत्य संप्रदाय हा गणेश उपासकांचा महत्त्वाचा संप्रदाय मानला जातो.[१][२]

गणपतीचे चित्र

स्थापना व प्राचीनत्व

ऐतिहासिक गुप्तकाळात गणेश देवतेच्या विकासकाळात गणपतीच्या मूर्ती लोकप्रिय होऊ लागल्या. त्यांची पूजा होऊ लागली. याचा परिणाम स्वरूप गाणपत्य संप्रदायाची स्थापना झाली असे मानले जाते.

व्रत

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी व्रत हे या संप्रदायाचे महत्त्वाचे व्रत मानले जाते. श्री गणेश पुराण तसेच मुदगल पुराण ही या संप्रदायाची महत्त्वाची पुराणे मानली जातात.[३]

शाखा

नवनीत,स्वर्ण आणि संतान अशा या संप्रदायाच्या तीन शाखा आहेत.गणपती हीच सर्वोच्च देवता आहे असे मानून त्याचेच पूजन या शाखांचे अनुयायी भक्त करतात.[४]

संदर्भ