Jump to content

भाद्रपद

मराठीपिडिया कडून

भाद्रपद हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे सहावा महिना आहे. सूर्य जेव्हा कन्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा सौर भाद्रपद सुरू होतो.

भाद्रपद महिन्यातील सण[संपादन | स्रोत संपादित करा]

  • भाद्रपद शुद्ध तृतीया- हरितालिका व्रत; वराहजयंती
  • भाद्रपद शुद्ध चतुर्थी- गणेश चतुर्थी.
  • भाद्रपद शुद्ध पंचमी- ऋषि पंचमी.
  • भाद्रपद शुद्ध षष्ठी- गौरी आवाहन.
  • भाद्रपद शुद्ध सप्तमी- गौरी पूजन.
  • भाद्रपद शुद्ध अष्टमी- गौरी विसर्जन.
  • भाद्रपद शुद्ध चतुर्दशी- अनंत चतुर्दशी.
  • भाद्रपद वद्य अष्टमी - या दिवशी पूर्वांचलाच्या काही भागांत एक खास व्रत केले जाते. जीमूतवाहन या देवतेच्या कृपेसाठी हे जीवितपुत्रिका व्रत असते.

साचा:भारतीय दिनदर्शिका महिना साचा:विस्तार साचा:भारतीय महिने साचा:हिंदू कालमापन