गोमूत्र
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५७, १ मे २०२२चे आवर्तन
गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो.[१]
गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो.
आयुर्वेदात गोमूत्राचा संदर्भ
सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. [२]
गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् । लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।। शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु । मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।।
अर्थात
- गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे.
व्यवसायिक उपयोग
अमेरिकेने आतापर्यंत गोमूत्राचे औषधी उपयोगासाठीचे सहा पेटंटे घेतली आहेत.[३][४]
संदर्भ
बाह्य दुवे
●गोमूत्र से बनी दवा को मिला अमेरिकी पेटेंट (बिझनेस स्टैण्डर्ड)
●फिनाइल की जगह करें ‘गौनाइल’ का इस्तेमाल: मेनका गांधी (प्रभासाक्षी)