गोमूत्र

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:बदल


गाईचे मुत्र म्हणजे गोमूत्र. हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले गेले आहे. भारतीय म्हणजे देशी गाईचे मूत्र (गोमूत्र) हे एक औषधी द्रव्य आहे, असे आयुर्वेद सांगतो.[१] गोमूत्राचा आयुर्वेदात औषधी उपयोग केला जातो.

आयुर्वेदात गोमूत्राचा संदर्भ

सुश्रुत संहिता, चरक संहिता, अमृतसागर, भावप्रकाश, अष्टांग संग्रह, आदी जुन्या ग्रंथांमधूनही गोमूत्र आणि पंचगव्याची माहिती व त्याचे औषधी उपयोग सांगितले आहेत. [२]

गोमूत्रं कटू तीक्ष्णोष्णं सक्षारत्वान्नवातलम् ।  
लघ्वग्निदीपनं मेध्यं पित्तलं कफवातजित् ।। 
शूलगुल्मोदरानाहधिरेकास्थापनादिषु । 
मूत्रप्रयोगसाध्येषु गव्यं मूत्रं प्रयोजयेत ।।

अर्थात

गोमूत्र हे कडू, उष्ण, खारट, तिखट, तुरट, लघु, अग्निदीपक, आणि वात व कफनाशक आहे.

व्यवसायिक उपयोग

अमेरिकेने आतापर्यंत गोमूत्राचे औषधी उपयोगासाठीचे सहा पेटंटे घेतली आहेत.[३][४]

संदर्भ

  1. गौ-मुत्र--एक अद्धभुत आयुर्वेदिक उपचार [१]
  2. पंचगव्य [२]
  3. अमेरिकन पेटंट [३]
  4. दुग्ध व्यवसायातून गटाने मिळविली बाजारपेठ [४]

बाह्य दुवे

गोमूत्र से बनी दवा को मिला अमेरिकी पेटेंट (बिझनेस स्टैण्डर्ड)

फिनाइल की जगह करें ‘गौनाइल’ का इस्तेमाल: मेनका गांधी (प्रभासाक्षी)

गोमूत्र खरीदेंगे बाबा रामदेव