ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:२३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

हा काळ इसवी सनापूर्वी २००० ते ९०० या दरम्यान होता.महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोचले होते, याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे.साचा:संदर्भ हवा ते तिथे पोचण्याआधीच्या काळात तिथे ती ताम्रापाषाणयुगीन संस्कृती होती,तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखले जाते.त्यानंतर माळवा संस्कृती आणि जोर्वे संस्कृती यांचे अवशेष मिळाले आहेत.

साचा:विस्तार