परवीन सुलताना

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:५२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक बेगम परवीन सुलताना ( १० जुलै १९५०) ह्या भारतीय गायिका आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत.

त्यांना १९७६ साली पद्मश्री, २०१४ साली पद्म भूषण आणि १९९८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवले गेले आहे.  

कारकीर्द

परवीन सुलताना

पुरस्कार

  • पद्मश्री पुरस्कार १९७६
  • गंधर्व कलानिधी १९८०
  • संगीत नाटक अकादमी १९९९

साचा:हिंदुस्तानी संगीत