परवीन सुलताना
Appearance
साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक बेगम परवीन सुलताना ( १० जुलै १९५०) ह्या भारतीय गायिका आहेत. त्या हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील पतियाळा घराण्याच्या गायिका आहेत.
त्यांना १९७६ साली पद्मश्री, २०१४ साली पद्म भूषण आणि १९९८ साली संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरवले गेले आहे.
कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
- पद्मश्री पुरस्कार १९७६
- गंधर्व कलानिधी १९८०
- संगीत नाटक अकादमी १९९९