पुदुच्चेरी
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १७:४२, १ मे २०२२चे आवर्तन
साचा:विकिडेटा माहितीचौकट पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळ व फ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळ व ज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.
==भूगोल== फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पॉडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२
जिल्हे
पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहे व यानम हे ४ जिल्हे आहेत.
पर्यटन
पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३]