पुदुच्चेरी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विकिडेटा माहितीचौकट पुदुच्चेरी हे भारततील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.[१] याचे क्षेत्रफळ ४,७९ चौ.किमी. आहे. पुडुचेरीची लोकसंख्या १२,४४,४६४ एवढी आहे. तामिळफ्रेंच ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. तांदुळज्वारी ही पुदुच्चेरीतील प्रमुख पिके आहेत. येथील साक्षरता ८६.५५ टक्के आहे.

==भूगोल== फ्रेंचाकडून प्राप्त झालेल्या पॉडिचेरी, करिकल, माहे, यानम हा प्रदेश १४ वी घटनादुरुस्ती कायदा १९६२

जिल्हे

पुडुचेरीत पुडुचेरी, कोराईकल, माहेयानम हे ४ जिल्हे आहेत.

पर्यटन

पुदुच्चेरी हे भारतातील पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील समुद्रकिनारे प्रवाशांचे आकर्षण आहेत.[२] योगी अरविंद घोष यांचा आश्रम येथे असून जगभरातून साधक तेथे भेट देतात.[३]

चित्रदालन

साचा:भारतीय राज्ये

संदर्भ