यम (अष्टांगयोग)

भारतपीडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १३:१३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख

यम ही अष्टांगयोगातील पहिली पायरी आहे. जीवन जगण्यासाठी पाळावयाच्या अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रहब्रह्मचर्य या गोष्टींचा यात समावेश होतो.

साचा:अष्टांगयोग