कनकाडी

2409:40c2:100a:52cc:f891:22ff:fe9a:6a81 (चर्चा)द्वारा ०७:५५, १९ ऑगस्ट २०२६चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कनकाडी हे भारतातील महाराष्ट्राच्या दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील एक गाव आहे.

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

श्रीदेव स्वयंभू गांगेश्वर मंदिर, श्री वाडेश्वर मंदिर, येरंडेवाडी ब्रिज, घोटीची बाव, वांदर पऱ्या,

नागरी सुविधा

मेघी, देवरुख, करंबेळे, मोर्डे, दाभोळे, वांझोळे, देवळे, वाशी, चाफावली

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/